• आज सर्वत्र संपूर्णता, दुःख, हिंसाचार आहे. सर्व जगाचा विनाश चालवलेला आहे, असे काही सुजाणही म्हणतात. अनेकांना जीवन पक्षाच चिंता वाटते. अशामृदुबुद्ध, समर्थ, सहदय, कार्यक्षम, कर्तव्यदक्ष व्यक्ती-व्यक्तींच्या अंतर्गतच नवीन जीवनाची धारा निर्माण होणार आहे. सरकारे, राज्य- पंचायत, यांतून संघर्ष, संघर्ष निर्माण होणार, नव-निर्मितीची अपेक्षा नाही. व्यक्तीव्यक्तींमधून बदलाशिवाय हे शक्य नाही. सूर्यनमकारांद्वारे निष्ठेनेस्थान घडणे, तर व्यक्तींमध्ये बदल निश्चित होईल. आनंदी-तेजस्वी-शांत व्यक्तिं अंतर्च शांतता-सौंदर्य-समृद्धता निर्माण सदस्य. सूर्यनमस्कार