Srushtividnyangatha Pranishastra Vanaspatishastra Bhag By Dr Shriram Geet Drjayant Naralikar Editorial Consultantdrhemchandra Pradhan Editor
Description
'मराठी वाड्मयात हा पहिलाच प्रयत्न आहे. मुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक '