शुभं करोति कल्याणम् हा भरघोस बावीस कथांचा संग्रह आहे. मध्ये प्रमुखाने विवाह, कुटुंब, कौटुंबिक जीवन, कौटुंबिक प्रश्न विचारणे चालू आहे. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी सुखान्त आहेत. प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधण्याचा प्रयत्न आहे. लेखक स्वतः व्यवसायाने इंजिनियरिंग रुक्ष वस्वसायात असुनही त्यांनी आपली लेखनकला जोपासली आहे.