'.... प्रभावळ करण्याचे 'अनुदिनी' हे सदर मी दिलीप सुरू रविवारपासून अखरेपर्यंत नियमित वाचले... भावनाप्रधान किंवा विचारधीन होता-होता मध्ये खरे भान आणून; वास्तविक आणि आदर्श य विसंगती शोधणे ही दिलीपची विनोदाची पध्दत आहे. वर्षभर एका माणसाने रोजनिशी लिहिणे. दिलीपने पाच माणसांच्या रोजनिशा लिहिल्या... त्याचा विनोद स्वभाव आला आहे; त्याच्या आवडीने नीटनेटका, सभ्य, अनतिरेकी आणि सावध ! या विनोदाला पारंपरिक मराठी विनोदातला कोट्याचा हव्यास नाही, की अतिरेकाची आवडत नाही ! आहे, तो सखुशीतपणा आणि आजूबाजूची जगावरची टिप्पणी करण्याची हौस !, हा साधापणा हेच मराठी विनोदाला खूप योगदान देत आहे, असे मी मानतो.'