उत्पादन माहितीवर जा
1 च्या 2

शृंगार वेल (शृंगार वेल) एस जे जोशी यांचे

Description

हे मराठीतील एक लोकप्रिय लेखक आहेत. एकोणीशे चाळीमध्ये त्यांची पहिली कथा 'स्त्री' मध्ये प्रसिद्ध. तर मग प्रदीप का सामना सादरा त्यांच्या समोरील लेखक, त्यांचा स्वतंत्र कथासंग्रह 'पंढरे जग' एकोणीसशे पंचाळीस प्रसिद्ध. आजपर्यंत त्यांच्या नावावर पस्तीस कथा आहेत. त्यांच्या 'रक्षस' कथेस अति राष्ट्रीयोषिक श्री. ज. एकूण नऊ कादंबऱ्या लिहिल्या. आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावरल्या 'आनंदी गोपाळ' या चरित्रात्मक कादंबरने मराठीत तशा कादंबांचे नवीन दालन सुरू केले. या कादंबर अनेक आवृत्त्या निघाल्या आणि तिला राज्यपुरस्कार लाभला.......... संतति- नियमाचा प्रचार समाजस्वास्थ्यकार र. धो. कर्वे यांच्या जीवनावरची त्यांची 'रघुनाथाची बखर' ही अतोनात गाजली. महिलांच्या अस्तापासून चित्र प्राप्तीपर्यंतची मराठी वर्गाची वैचारिक आंदोलने या दोन कादंबऱ्यांत आहेत. 'पुणेरी' हा त्यांचा लेखसंग्रही वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. हरिभाऊ आपटे यांच्या कालातील बालबिधावेपासून आजच्या 'स्वतंत्र' स्त्रीपर्यंत त्यांच्या लेखणीने प्रस्थापित केले आहे. श्री. ज. ना काँग्रेस पांढरपेशांचे, पण खरे तर बरेच आणि विचारप्रवाह कलात्मक स्पष्टकार स्पष्टपणे म्हणतात तर श्री. जं. च्या लिखित !
नियमित किंमत
Rs. 50.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 50.00
-0%
Shringar Vel शृंगार वेल By S J Joshi
शृंगार वेल (शृंगार वेल) एस जे जोशी यांचे

Rs. 50.00

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल