उत्पादन माहितीवर जा
-
मीडिया गॅलरी मीडिया गॅलरी -
मीडिया गॅलरी मीडिया गॅलरी
सुमन सरनाईक यांचे श्रीमद्भागवत कमलपराग (श्रीमद्भागवत कमलप्रयाग)
Description
Description
वेदांत हे भारतीय विचार गौरीशंकर - शिखर होय! हे वेदांतशास्त्र श्रीमद्भागवते अत्यंत रसाळपणे निरुपित झाले आहेत. 'सर्व वेदेतिहास सारं समुद्धदृतम्' हे भागवताचे स्वरूप आहे. वेदांताचे परब्रह्मतत्त्व श्रीमद्भागवते माधुर्याने ओथंबले अनुभव वी. याचा विशेष प्रत्यय दशमस्कंधात खाते. श्रीकृष्ण लीलांनी भरलेले दशमस्कंध सर्व रस महासागर आहे आणि या सागरात अनेक दार्शनिक सिद्धांतरत्ने दडलेली आहेत. या सर्वांत श्रीमंती स्कंधावर आदरणी सुमनताई सरनाईक यांनी विस्तर सानुवाद मराठी रसग्रहण या ग्रंथात निवेदित केले. या ग्रंथपरिचयाची उत्तम प्रस्तावना परमवैष्णव श्रद्धेय श्री. वा. ना. उत्पात यांनी लिहिलेली विषय विस्ताराची आवश्यकता नाही. त्यांचे सर्व संपादन मीही सहमत आहे. सुश्री सुमनतांची भावधारा श्रीदेव ज्ञान व शुकदेव या दोन तटांच्या समभाग वाहतई सहज तत्वनिष्ठा आणि लालित्य या दोन्ही गोष्टी त्यांच्या लेखनात गुंफल्या गेल्या. परमपूज्य स्वामी श्री वरदानंद भारतींचा सहवास व कृपाशीर्वाद, विपुल श्रवण व चौफेर व्यासंग आत्मविश्वास त्यांच्या लेखाला धारला आहे. स्वतःच्या वैयक्तिक साधनेने भावमयताही सहज साधली आहे. त्यांची ही गुणसंपदा अशीच वर्धिष्णु राहो व ग्रंथावलोकनाने या ग्रंथाचे वाचकही धन्य होवोत अशी श्रीचरणी प्रार्थना! नारायण नारायण इति.
- नियमित किंमत
- Rs. 500.00
- नियमित किंमत
-
- विक्री किंमत
- Rs. 500.00
- युनिट किंमत
- / प्रति
-0%
शेअर करा
हे उत्पादन उपलब्ध झाल्यावर ईमेलद्वारे सूचित केले जाईल
सुमन सरनाईक यांचे श्रीमद्भागवत कमलपराग (श्रीमद्भागवत कमलप्रयाग)
Rs. 500.00