उत्पादन माहितीवर जा
-
मीडिया गॅलरी मीडिया गॅलरी -
मीडिया गॅलरी मीडिया गॅलरी
श्रीगुरुचरित्र अन्वयार्थ (श्री गुरुचरित्र अन्वयार्थ) श्री उमाकांत कुर्लेकर
Description
Description
श्री. उमाकांत कुर्लेकर
जन्म व शिक्षण पुणे येथे नूतन मराठी विद्यालय महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स व हिंदुस्थानी सॉसॉचे लॉ कॉलेज. १९५३ मध्ये बी.कॉम. १९५५ मध्ये एल. एल. बी. १९५५ ते १९५६ या दोन्ही युनियन पब्लिक सिलिस कमिशनच्या सरकारी सेवा परीक्षा उत्तीर्ण केल्या. १९५७ मध्ये सेंट्रल सेक्रेटरी रिलिसमध्ये प्रवेश करून दिल्लीस गमत मुंबई येथे १९५८ ते १९६२ भारतीय कंपनीची संस्था १९७० ते १९७० वर कंपनी ऑफिसर वक्रेटरी हा सुमारे आठ वर्षांचा खंड पडला. वै. प्रा. शांताराम कुर्लेकर दिल्ली येथे निराणा सार्वजनिक वाणिज्य निराळ्या पदावर काम केले जनता पक्षाची सरकारे श्री. मोहन धारिया यांच्यासोबत त्यांचे विशेष अधिकारी (ओ.एस.डी.) काम केले (१९७८). ऑस्ट्रेलिया १९९९ मध्ये मध्यवर्ती खाद्य व नागरी ९० ० ० ० ० १९९३ पासून पुणे येथे स्थायिक या सर्व ठिकाणी व सर्व घरामध्ये चालत आलेली धार्मिक उपासना कटाक्षाने पोलीसली. नागपूर येथे श्रीजनार्दनस्वामींकडून योगभ्यास शिकून श्रीगुळवणी महाराज शक्तिपात दीक्षा व १९८० मध्ये श्रीदत्तराज कवीश्वर मंत्रादीक्षा अधिक. कॉलेजमध्ये असल्याने श्रीगुरुचरित्राचे पारायण करत आहेत. १९६८ मध्ये नागपूर येथे ओळीने २१ पारायणे केली. श्रीगुरु लेखनावर लेखन करून विशेष म्हणजे स्पष्ट अशी प्रेरणा अनेक वर्षे, मनन, वाचन, अभ्यासात घालविली. दिली येथे मराठी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात नेहमीच सक्तीने सहभागी होतात व श्रीवासुदेवानस्वती व श्रीगुळवणी महाराज यांच्या पुण्यथ्या आपल्या साजऱ्या करीत असतात. दिल्ली येथे जनकपुरीतील श्रीदत्त विनायक मंदिर, रामकृष्णपुरम् येथील श्रीविठ्ठल मंदिर आणि श्रीमुक्तानंद स्वामींच्या परिवारातील आश्रमात गीतेवर मराठी आणि इंग्रजीतून प्रवचने केली होती. पण लेखन कधी केले नाही. १९९५ मध्ये हृदयविकाराचा झटका गेल्यानंतर, नागपूरला असल्याने लेखनाचा विचार केला आणि हा १९९८ नंतर सुमारे अडीच वर्ष ग्रंथ लिहून पुरावा केला.
- नियमित किंमत
- Rs. 1,000.00
- नियमित किंमत
-
- विक्री किंमत
- Rs. 1,000.00
- युनिट किंमत
- / प्रति
-0%
शेअर करा
हे उत्पादन उपलब्ध झाल्यावर ईमेलद्वारे सूचित केले जाईल
श्रीगुरुचरित्र अन्वयार्थ (श्री गुरुचरित्र अन्वयार्थ) श्री उमाकांत कुर्लेकर
Rs. 1,000.00