उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Shahid Bhagatsingh by V. N. Ingle

Publication:

Description

“शहीद भगतसिंग’ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक धगधगती ज्योत आहेत. तेकेवळ क्रांतिकारकच नव्हे, तर निधर्मी-समाजवादी विचारांचे लेखक-पत्रकारही होते.त्यांचे ग्रंथप्रेमही विलक्षण होते. यातून दिसते त्यांची अभ्यासूवृत्ती आणि विवेकवादीदृष्टी.जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर मातृभाषेचा व इतर भाषांचाअभ्यास केला पाहिजे, हे त्यांचे विचार आज लागू पडणारे आहेत. त्यांचास्वातंत्र्यासाठीचा ध्येयवाद ज्वलंत होता. त्यांचे हे चरित्र आजही राष्ट्रप्रेम आणिराष्ट्रभक्तीम्हणून सर्वांना प्रेरणा देणारे आहे.’
नियमित किंमत
Rs. 158.00
नियमित किंमत
Rs. 175.00
विक्री किंमत
Rs. 158.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Shahid Bhagatsingh by V. N. Ingle
Shahid Bhagatsingh by V. N. Ingle

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल