उत्पादन माहितीवर जा
-
मीडिया गॅलरी
मीडिया गॅलरी
1
/
च्या
1
Self-Improvement -101 by John C. Maxwell
Publication:
Description
Description
आपले आयुष्य घडविण्यासाठी,आधी स्वतःतच सुधारणा करा!
न्यूयॉर्क टाइम्सच्या विक्रीचा उच्चांक गाठणारे ‘सेल्फ- इंप्रूव्हमेंट१०१’ या पुस्तकाचे लेखक जॉन मॅक्सवेल यांनी वरील संदेश दिलाआहे. ‘बऱ्याच लोकांना हे समजत नाही की, यशस्वी व अयशस्वीलोकांच्या क्षमतांमध्ये लक्षणीय फरक नसतो; तर आपल्या क्षमतांचासर्वाधिक प्रमाणात उपयोग करून घेण्याच्या इच्छेत त्यांचे वेगळेपणअसते. वैयक्तिक विकासाशी बांधील राहून ते आपल्या सर्वोच्चक्षमतेपर्यंत पोहोचतात. हेच या पुस्तकाचे सार आहे. डॉ. मॅक्सवेलयांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे खालील बाबींवर प्रकाश टाकला आहे:
• आयुष्यभर विद्यार्थी बनून कसे राहावे याचे रहस्य.• अधिकाधिक विकासासाठी आपला वेळ कुठे केंद्रित करावा.• अधिकाधिक चांगले बनण्यासाठी कोणते त्याग करणे योग्य ठरते.• स्वयंसुधारणेच्या प्रक्रियेतील अडथळ्यांवर मात कशी करावी.• अनुभवाचे रूपांतर सुज्ञपणात करण्याची गुरुकिल्ली.
नेते नेहमीच विद्यार्थी असतात!लोकांमधील सुप्र सामर्थ्ययोगायोगाने उमलत नाही.
- नियमित किंमत
- Rs. 90.00
- नियमित किंमत
-
Rs. 100.00 - विक्री किंमत
- Rs. 90.00
- युनिट किंमत
- / प्रति
-10%
पिकअप उपलब्धता लोड करू शकलो नाही
शेअर करा

हे उत्पादन उपलब्ध झाल्यावर ईमेलद्वारे सूचित केले जाईल
Self-Improvement -101 by John C. Maxwell
