उत्पादन माहितीवर जा
1 च्या 2

संतवाणी १०१ संतश्रेष्ठ (संतवाणी १०१ संतश्रेष्ट ) डॉ. उम पाठम

Description

डॉ. यु. म. पठण महाराष्ट्राच्या सर्वोत्कृष्ट संतसाहित्य लेखनाविषयीच्या 'ज्ञानोबा-तुकाराम' पुरस्काराचे मानकरी आणि संतसाहित्याचे व्यासंगी संशोधक पद्मश्री डॉ. यू. म. पठाण यांच्या लेखणीतून शब्दबद्ध पुरुष हे प्रासादिक, रसाळ व प्रबोधन निरुपण हिन्दू, इस्लाम (सूफी). बौद्ध, जैन, वीरशैव या धर्मांचे व वारकरी, महानुभाव, समर्थ, नागेश, न्याय, दत्त इ. धर्मसंप्रदायांच्या महापुरुषांच्या व संतांच्या निवडक वचनांचे साक्षेपी व मूल्याधिष्ठित विवेचन पूर्णित्या या ग्रंथाच्या रुपात मराठी प्रथमच असावं. 'गागर मे सागर' अशा प्रकारचे हे लेखन संतसाहित्य अभ्यासकांना, अध्यापकांना, संशोधकांना आणि विविध धर्मांच्या आणि पंथांच्या अनुनयांना तसेच जनसामान्यांनाही अत्यंत उपयुक्त वाटेल, अशी अपेक्षा आहे. शाळा, भाषां आणि युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी निश्चितपणे या ग्रंथाचा उपयोग होईल. उत्कर्ष प्रकाशन उत्कर्ष प्रकाशन, पुणे ४११ ००४ दूरध्वनी : २५५३७९५८, २५५३२४७९
नियमित किंमत
Rs. 350.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 350.00
-0%
Santawani 101 Santshreshta संतवाणी १०१ संतश्रेष्ट by Dr U M Patham
संतवाणी १०१ संतश्रेष्ठ (संतवाणी १०१ संतश्रेष्ट ) डॉ. उम पाठम

Rs. 350.00

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल