उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Sampoorna Pakakala (Veg + Non Veg) By Usha Purohit

Description

मुख वैशिष्ट्ये : + सर्वसमावेशक पाककृती + आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ + निवडीसाठी भरपूर पदार्थ + पदार्थांमधील वैविध्य + सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ + सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन + सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला!
नियमित किंमत
Rs. 295.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 295.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Sampoorna Pakakala (Veg + Non Veg) by Usha Purohit
Sampoorna Pakakala (Veg + Non Veg) By Usha Purohit

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल