या पुस्तकात बागुलांच्या लेखणीतून उतरलेले आणखी पुष्कळ लेख आहेत. विषयांची विविधता आहे, नवीन माहिती आहे, बागूल स्वयंलेष आणि तज्ञ दृष्टी प्रकट होते. पत्रकार या नात्याने सतत नवनव्या विषयावर जाण्याची त्यांना लाभली. ही देखील त्यांनी उघड्या आणि उघड्या मनाने. तरुण विकासित, तरुण गरिपणी समाजवादी विचारांचे प्रभाव असलेले (लेख वाचताना गोष्टी बोलतातच!) बागूल ज्ञानाची भूक भागवीत भागवीत वर्तमानपत्रे आणि पुस्तके वाचन करत आहेत. त्यांचे त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ आणि अभ्यासू. विद्यार्थी दशेतच संयुक्त महाराष्ट्र आणि बेळगाव कारवारच्या सीमा भाग त्यांनी जोडला होता. ते आता 'कार्यकर्ता' याकेत वावरत नसले तरी तोही त्यांचा एक भाग असे व्यक्तिमत्व सांगतो. ह. मो. मराठी, पुणे