ऋतू हिरवा... ऋतू बरवा... हे तुम्ही खूपदा ऐकलं असेल. पण तारुच्या मोहपायी महाताऱ्यांनी ओढून घेतले 'ऋतू हिरवट' पाहिला आहेत ? माकडांच्या मोबाईलवर ती काय करेल याची कल्पना केलीत ? आपण 'खादीतले आतंकवादी' बनत चाललो आहोत हे तुम्हाला जातंय? 'निष्प्रेम नमस्कार, उपचार विशेष' हे छापाचे नमस्कार झेलले आहेत ? अशा अनेकांसाठी सांगाट कल्पनांचा आनंद लुट हे पुस्तक वाचायला हवं. मंगला गोडबोले टवटवीत मिश्कीली 'ऋतू हिरवट'