उत्पादन माहितीवर जा
1 च्या 2

Rasik Vachan Yojana (Yearly) - रसिक वाचक योजना (वार्षिक)

Description

सभासदत्व घेताना किमान ३ महिन्याची वर्गणी रु.६००/- आगाऊ भरावी लागेल. + डिपॉझिट रु.५००/-   ABC केंद्र योजना :- एका वेळी एका सभासदास दोनपुस्तके वाचायला मिळतील.     घरपोच योजना :- ग्रंथालयाची गाडी महिन्यातून एकदा आपल्या घरी येईल, एका वेळेस ५ पुस्तके दिली जातील. गाडी येण्यापूर्वी २ दिवस आधी आपणास फोन येईल, तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तके सांगू शकाल, उपलब्धते नुसार पुस्तके पुरवण्यात येतील.     सर्वसाधारण नियम :- पुस्तके एका महिन्याच्या आत परत करणे बंधनकारक आहे. एक महिन्यानंतर प्रतिदिन रु.२/- प्रमाणे विलंब शुल्क आकारले जाईल. अनामत रकमेपेक्षा पुस्तकाची किंमत जास्त असल्यास तेवढी जादा रक्कम तात्पुरती अनामत म्हणून भरावी लागेल. प्रत्येक सभासदाने संस्थेचे अधिकृत ओळखपत्र घेणे आवश्यक आहे. मागणी केल्यानंतर ते सादर करणे आवश्यक आहे. ओळखपत्र हरवल्यास रु.१००/- भरून नवीन घ्यावे लागेल. मागणी केलेले पुस्तक उपलब्ध नसल्यास आपली मागणी नोंदवून ठेवावी, पुढील वेळेस त्याची पूर्तता केली जाईल. (उपलब्धतेनुसार) पुस्तक हरवल्यास / खराब झाल्यास पुस्तकाची पूर्ण किंमत द्यावी लागेल. सलग तीन महिने वर्गणी थकल्यास सभासदत्व रद्द होईल, डिपॉझिट परत मिळणार नाही. सभासदत्व बंद करताना, डिपॉझिटची पावती दाखवणे बंधनकारक आहे.  *वरील सर्व नियम मी वाचले असून मला ते मान्य आहेत व माझ्यावर ते बंधन कारक आहेत.
नियमित किंमत
Rs. 2,500.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 2,500.00
-0%
Membership Type: ABC Central Plan
Rasik Vachan Yojana (Yearly) - रसिक वाचक योजना (वार्षिक)
Rasik Vachan Yojana (Yearly) - रसिक वाचक योजना (वार्षिक)

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल