उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Rangadi Gammat Songadyachi by Sopan Khude

Description

सोंगाड्या हे तमाशातील अतिशय महत्त्वाचे पात्र आहे, कथेतून, देहबोलीतून, हजरजबाबीपणातून उत्स्फूर्त व चातुर्यपूर्ण संवादातून तो मराठी प्रेक्षकांना हसविण्याचे काम करत आला आहे. प्रस्तुत पुस्तकात गौळणीपासून वगापर्यंत सोंगाड्याच्या विविध स्वरूपांतील आविष्कारांची नोंद घेत अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. लोकसाहित्याविषयी सातत्याने लेखन करणारे श्री. सोपान खुडे यांनी ह्या पुस्तकाद्वारे सोंगाड्याची रांगडी गंमत अतिशय रंजक व शोधवृत्तीने केली आहे.
नियमित किंमत
Rs. 108.00
नियमित किंमत
Rs. 120.00
विक्री किंमत
Rs. 108.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Rangadi Gammat Songadyachi by Sopan Khude
Rangadi Gammat Songadyachi by Sopan Khude

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल