उत्पादन माहितीवर जा
-
मीडिया गॅलरी मीडिया गॅलरी -
मीडिया गॅलरी मीडिया गॅलरी
रंग जास्वंदीचे (रंग जास्वंदीचे) जयवंत कुलकर्णी यांचे
Description
Description
" सुटलेले कालानु पण मला शांत वाटतंय . प्ररूपाने मनाला चटका लावला आहे . तुटून जाअरखं वाटतं मला . अवी ! एकट्या स्त्रीचे हात कमी पडतात , झुलाला झालयाला . कोमलला बिल्वरांचा खळखट शोभून दिसतो , उठला असेल . स्वत: गोरे तळवे, नखं, सारं काही शोभिवंत असेल. पण दुःखाच्या डोंगरावर चढण किंवा त्यांच्यात, अनुभव, मनोभंग दरीत उतरावयाचे, तिला लागतं साह्य पुरूषच, समर्थ हातांच. जुळाचे हात देवपूजा शोभून वेगळे असतील, दोन्ही हात लहानसे जोडायचे. ताम्हन घेवून निरांजन तेवत पवित्र भगवंताला ओवाळीत असती मागल्य, पण वाघाच्या हाताला घालायला, दुःखाच्या दऱ्या चढतांना किंवा उतरत तिला जरूर असते ती पुरुषांची. कोमल असेल, हे शक्य आहे की तो खूप दयावंत आहे. हा त्याला रणगणावर जायचे असते तेंव्हा काय होईल त्याचा अर्थ?" प्रभात बोलत होती. "काय त्याचा अर्थ?" मी विचारलं. "अवि! त्या निर्जनाच्या ओवाळल्या जाणाऱ्या सर्व मंद पण त्याच्या पवित्र प्रकाशांतून त्याचे चेहेऱ्याचे प्रकाश वलय काढलं जातं ना, तेंव्हा त्याच्या हातातील धमन्यातून वाहणारा रक्तप्रवाह उष्ण होतो आणि पराक्रमाची विजिगिषा त्याच्या रुजूला अनुकूल. वेध विजयाचा आणि नेत्र परावर्तित निरांजनेची किरणे त्याचं संरक्षण करत असतात. असंच एक अवि! असंच असंच बोलतात. ज्ञानी प्रभाता. मला काही प्रश्न, प्रभाचा, काय हि हृदय भगवंताने घडवला आहे? दया : आणि काय गोडव्याने घडवला असेल? जास्वंदीचे या कादंबरीतून...
- नियमित किंमत
- Rs. 150.00
- नियमित किंमत
-
- विक्री किंमत
- Rs. 150.00
- युनिट किंमत
- / प्रति
-0%
शेअर करा
हे उत्पादन उपलब्ध झाल्यावर ईमेलद्वारे सूचित केले जाईल
रंग जास्वंदीचे (रंग जास्वंदीचे) जयवंत कुलकर्णी यांचे
Rs. 150.00