रानबोड्या , रानशेती , रानवाटा या निसर्गाच्या विविध अंगांवर विविध ऋतूंमधील रानावनाच्या मूड्सच्या उमटलेल्या विविध छटा व या सगळ्यांशी जोडले गेलेले मानवी जीवन या पुस्तकाच्या पुर्वार्थात आपल्यला वाचायला मिळेल.मानवाची जीवनशैली,त्याच्या हातून कळत नकळत झलेल्या चुका,लोकसंख्याची वाढ यांतून रानावनाच्या या विविध नाजूक अंगांना छेडलं गेलं. त्यातून निसर्गाला असंख्य व्याधी जडल्या. माणूस निसर्गाचाच एक भाग असताना तो मग यातून कसा सुटेल ?