उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Puranatil Sanskarkatha (पुराणातील संस्कारकथा) by D V Joshi

Description

आपल्या देशाला पुराणाचे अनेक संदर्भ आहेत. रामायण, महाभारताच्या पौराणिक कथांनी संपूर्ण जगाला जगण्याची कला शिकवली आहे. घर, समाज व राष्ट्र संस्कारांनी घडत असते. या घडणावळीत कथांचा सिंहाचा वाटा असतो. राम, लक्ष्मण, श्रीकृष्ण, भीम यांच्या या पुराणातील कथा आहेत.हिरा हा कोळशाचाच प्रकार; पण पैलू पाडल्यावर त्याला मोल प्राप्त होते. कलाकुसर केल्याशिवाय सोन्यालाही अलंकाराची आभा प्राप्त होत नाही. या कथा माणसाला असेच पैलू पाडतात आणि माणूस म्हणून घडविण्याची किमया करतात. तर चला, या कथांच्या माध्यमातून पौराणिक संदर्भांच्या आधारे मुलांचा वर्तमान संस्कारक्षम करू या; चला त्यांना घडवू या…!
नियमित किंमत
Rs. 45.00
नियमित किंमत
Rs. 50.00
विक्री किंमत
Rs. 45.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Puranatil Sanskarkatha (पुराणातील संस्कारकथा)  by D V Joshi
Puranatil Sanskarkatha (पुराणातील संस्कारकथा) by D V Joshi

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल