उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Priya Tatya by Neelima Tapasvi

Description

कुसुमाग्रजांचे सन्यस्त जीवन व त्यातही सामावलेली पितृभावना हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. आणि शांताबाई शेळके यांच्या आगळ्या वेगळ्या मातृत्व भावनेतून लेखिकेला या दोघांचे अमूल्य असे स्नेहबंध लाभले. या दोघांच्या साध्या साध्या बोलण्यातून, वागण्यातून कसे जगावे व कसे वागू नये याचे मार्गदर्शन प्रत्यक्षपणे लेखिकेला लाभले. लेखिकेने आपल्या वैयक्तिक आठवणींत सर्वांना सामील करून घेऊन या दोन श्रेष्ठ व्यक्तींची जीवनमूल्ये या पुस्तकरूपाने रांगोळीसारखी मांडली आहेत.  कुसुमाग्रजांचे सन्यस्त जीवन व त्यातही सामावलेली पितृभावना हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. आणि शांताबाई शेळके यांच्या आगळ्या वेगळ्या मातृत्व भावनेतून लेखिकेला या दोघांचे अमूल्य असे स्नेहबंध लाभले. या दोघांच्या साध्या साध्या बोलण्यातून, वागण्यातून कसे जगावे व कसे वागू नये याचे मार्गदर्शन प्रत्यक्षपणे लेखिकेला लाभले. लेखिकेने आपल्या वैयक्तिक आठवणींत सर्वांना सामील करून घेऊन या दोन श्रेष्ठ व्यक्तींची जीवनमूल्ये या पुस्तकरूपाने रांगोळीसारखी मांडली आहेत. 
नियमित किंमत
Rs. 54.00
नियमित किंमत
Rs. 60.00
विक्री किंमत
Rs. 54.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Priya Tatya by  Neelima Tapasvi
Priya Tatya by Neelima Tapasvi

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल