उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Priya Aai Baba by Dr Sushil Surve (P)

Description

मानसशास्त्रीय उपबोधन (Counselling) करताना अनेक पालकांच्या आपल्या पाल्याविषयींच्या तक्रारी ऐकायला मिळत.या तक्रारींच्या मुळाशी जे गैरसमज (Misunderstanding) असत ते दूर करण्यासाठी किशोरांच्या अपेक्षा आईबाबांपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं.या कार्याची प्रेरणा रिआन् हॉलडे आणि त्याचे अमेरिकन मित्र (११ ते १२ वर्षे वयोगटातले) यांच्या प्रयत्नांतून मिळाली. मराठीतील त्याच वयोगटांतल्या मुलामुलींनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यातून महाराष्ट्रीय किशोरांच्या अपेक्षांचा हा संग्रह तयार झाला.तो ‘आईबाबां’ पर्यंत पोहोचावा हीच अपेक्षा.– डॉ. सुशील सुर्वे२३ जुलै १९९७औरंगाबाद
नियमित किंमत
Rs. 27.00
नियमित किंमत
Rs. 30.00
विक्री किंमत
Rs. 27.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Priya Aai Baba by Dr Sushil Surve (P)
Priya Aai Baba by Dr Sushil Surve (P)

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल