उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Prachin Bharatiy Khagolavidnyan (प्राचीन भारतीय खगोलविज्ञान) by Nilesh Oak/Rupa Bhati/Lina Damle Sakal Prakashan

Description

रामायण आणि महाभारत या मानवजातीच्या ‘इतिहास ग्रंथां’तील खगोलशास्त्रीय पुराव्यांची थोडक्यात मांडणी केली आहे; ऋग्वेद, सूर्यसिद्धान्त आदी ग्रंथांसोबतच नद्यांचा भूगोल आणि त्यांच्या प्रवाहातील बदलांचा अभ्यास, प्राचीन वास्तूंचा अभ्यास यातून भारतीय ज्ञानसंस्कृतीचा आवाका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अनुक्रमणिका 👇 विभाग पहिला : भारतीय ज्ञानसंस्कृतीचे प्राचीनत्वप्रकरण १ : प्राचीन भारतीय ग्रंथांमधील 'आधुनिक' विज्ञान प्रकरण २ : प्राचीन भारतीय कालगणनाप्रकरण ३ : महाभारत काळ निश्चिती प्रकरण ४ : रामायणातील खगोलशास्त्रीय पुरावे प्रकरण ५ : रावणाची लंका नेमकी आहे कुठे ? प्रकरण ६ : सूर्यसिद्धान्त प्रकरण ७ : ऋग्वेद काळ निश्चिती आणि सरस्वती नदी  विभाग दुसरा : प्राचीन भारतीय खगोलविज्ञान : निरीक्षणे, पुरावे, निष्कर्षप्रकरण ८ : राजा बृहद्रथाची विलक्षण भौगोलिक निरीक्षणेप्रकरण ९ : कृत्तिका, रूक्ष आणि आरक्ष प्रकरण १० : रोहिणी शकट भेद प्रकरण ११ : गुरूच्या चार नर्तकी आणि शनीचे सात हात! प्रकरण १२ : अगस्त्य, नटराज आणि अपस्मारप्रकरण १३ : शिशुमार चक्र प्रकरण १४ : मध्य भारतातली ज्योतिर्लिंगे आणि वसंत संपात विभाग तिसरा : मध्ययुगीन कालखंडातील ज्ञानपरंपराप्रकरण १५ : ज्ञानेश्वरीतील विश्वरूपदर्शन की 'यूनिव्हर्स'प्रकरण १६ : दासबोधातील खगोलशास्त्रसंदर्भग्रंथ सूची
नियमित किंमत
Rs. 200.00
नियमित किंमत
Rs. 200.00
विक्री किंमत
Rs. 200.00
-0%
Prachin Bharatiy Khagolavidnyan (प्राचीन भारतीय खगोलविज्ञान) by Nilesh Oak/Rupa Bhati/Lina Damle Sakal Prakashan
Prachin Bharatiy Khagolavidnyan (प्राचीन भारतीय खगोलविज्ञान) by Nilesh Oak/Rupa Bhati/Lina Damle Sakal Prakashan

Rs. 200.00

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल