आनंद मुक्कामावर पोचण्याचा नाही, तर प्रवास करण्याचा, असा निष्ठा मनोमन साधणारा आहे आणि जीवनाची आनंदग्रंथी व्यवस्था आहे, याचा चिंतनशील शोध पूर्णता साहित्य, ' अशी प्रा. रा. भि. जोशी ओळख करून देता येईल. त्यांचा रससिद्ध साहित्याचा वेध हळुवार वृत्ती, तौलनिक ज्ञानसा आणि मार्मिक दृष्टीकोन. प्रा. रा. भीशी : साहित्या' या समर्पक शीर्षकाचा, डॉ. सौ. अलका इनामदारांचा हा ग्रंथ या कपोटीस उतरणारा आहे. डॉ. अलका इनामदार 'न्यू इंग्लिश स्कूल, टिळक मार्ग, पुणे-३०' या प्रशाले इंग्रजीचे व मराठीचे अध्यापन करतात. मातृकर्तव्ये ' (मदर-क्राफ्ट ) या त्यांच्या ग्रंथाच्या आजवर तीन आवृत्या निघाल्या आहेत.