‘फास्टफूड’चे वेड असलेल्या आजच्या युगात आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे.या आहाराला उत्कृष्ट चवीची जोड दिल्यास अशा पदार्थांना घरातील सर्वच मंडळी आनंदाने पसंती देतील.पाककला निपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे या पाककलेत सातत्याने नव-नवे प्रयोग करत असतात. त्यांच्या प्रयोगशीलतेतूनच हे पुस्तक साकार झाले आहे. या पुस्तकात मंगला बर्वे यांनी खिरी व दुधाचे विविध पदार्थ दिले आहेत.