उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Paavachya Vividh Pakhkruti By Vayjanti Kelkar

Description

केटरिंग कॉलेजचे कोर्सेस, पाककृती क्लासेस घेणे, स्पर्धात परीक्षकाची भूमिका आणि पाककृतींची विविध प्रकाशित पुस्तके यामुळे या पुस्तकाच्या लेखिका सौ. वैजयंती केळकर यांचा पाककृती क्षेत्रातील अधिकार लक्षात येतो. अंगभुत गुण व कृतीशील स्वभाव यामुळेच त्यांना ‘श्रीमती महाराष्ट्र’ हा पुरस्कारही नुकताच प्राप्त झाला आहे. या पुस्तकात त्यांनी पावाच्या पाककृतींची भरपूर विविधता दिली आहे.० सँडविचेस० ब्रेड रोल्स० टोस्टस्० पिझ्झा-बर्गर० गोड पदार्थ० ब्रेड वापरून केलेले पदार्थ……अशा सर्व पदार्थांबरोबरच ज्या पदार्थांची रंगत पावाबरोबर खाल्ल्याने वाढते अशा पदार्थांच्या पाककृतींचा समावेशही या पुस्तकात केला आहे.थोडक्यात सांगायचे तर पावाची रंगत वाढविणारे खास नव्या पिढीसाठी हे एक परिपूर्ण पुस्तक होय!
नियमित किंमत
Rs. 35.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 35.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publication: Rohan Prakashan
Paavachya  vividh Pakhkruti by Vayjanti Kelkar
Paavachya Vividh Pakhkruti By Vayjanti Kelkar

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल