उत्पादन माहितीवर जा
-
मीडिया गॅलरी
मीडिया गॅलरी
1
/
च्या
1
Online Idols By Anuradha Goyal
Publication:
Description
Description
इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी-विक्री करता येऊ शकते याचा शोध ज्याने कोणी लावला असेल, त्याला आधुनिक काळातला `कोलंबस'च म्हटलं पाहिजे! कारण त्यामुळे आपल्या खरेदी करण्याच्या सवयींमध्ये आणि मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल झाले. `ऑनलाइन शॉपिंग' हा पंâडा घराघरात पोचून `हिट' झाला! भारतीय ऑनलाइन उद्योगजगतात नवनवी क्षेत्रं शोधणारे `आधुनिक कोलंबस' म्हणजे `फ्लिपकार्ट', `मेकमायट्रीप', `कॅरटलेन', `झोमॅटो', `बिग बास्केट', `शादी डॉट कॉम', `इमेजेस बझार' यांसारख्या कंपन्या! त्यांनी भारतीय ऑनलाइन उद्योगजगताचा पाया घातला, नावीन्यपूर्ण कल्पना लढवून आपला ठसा उमटवला आणि नवे ट्रेंड्स रूढ केले. या `आयडॉल्स' कंपन्यांच्या कार्यपद्धतींची, बिझनेस मॉडेल्सची उपयुक्त माहिती देणारं हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी रंजकही आहे, आणि तुमच्यातील उद्योगवृत्तीला साद घालणारंही आहे!
- नियमित किंमत
- Rs. 250.00
- नियमित किंमत
-
- विक्री किंमत
- Rs. 250.00
- युनिट किंमत
- / प्रति
-0%
पिकअप उपलब्धता लोड करू शकलो नाही
शेअर करा

हे उत्पादन उपलब्ध झाल्यावर ईमेलद्वारे सूचित केले जाईल
Online Idols By Anuradha Goyal
