उत्पादन माहितीवर जा
1 च्या 2

ओंकार (ओंकार) भीमराव कुलकर्णी

Description

प्रसिद्ध कादंबरी श्री. ना. पेंडसे अपेक्षा अनाहू पत्र 'ओंकार' ला दादकरता हे पत्र. योयोगाने ही कादंबरी माझ्यासमोर आली. अजून वाचली असती असे नाही. 'ऐतिहासिक कादंबरी मी धास्ती जोरदार आहे. वाचली त्याचे श्रेय प्रस्तावनेला. ती वाचून वाटले की, प्रथमच ऐतिहासिक कादंद एक शहाणा लेखक भेटत आहे. ... हळहळ वारली - मराठीत ऐतिहासिक कादंबऱ्यांचा साहित्य जो लोंढा आला, त्या सर्वांधी 'ओंकार' प्रसिद्ध होती... तर ह्या प्रकागला वेळ निकोप वळण लागतात. तुमची भाषाशैलीवर मी खूप झालो, पेशवाईत वावरत आहोत असे वाटू लागले. सर्व पत्रे अस्, की निर्माण ? निर्माण करणे आवश्यक आहे तर प्रशंसा करावी ! _ 'मात' मध्ये देवनाथाचे काव्य अस्सल ! शेवटच्या प्रकरणातील 'अग्नुंडाचा' उल्लेख तुमचा असेल, तर ती मी समस्याची विलक्षण चूक समजेन. 'आनंदीबाई प्रधान व्यक्ती तिच्यावर घडत असतात. श तुम्ही पूर्णतः यशस्वी झाले आहात. तुमची माणसं वाचून काही दिवस घोळत राहिली. हे यश फार गौरवास्पदः पण माझा विचार आला, ही कादंबरी आनंदीबाईची नाही. या काडीचा नायक तिच्या पानापानातून दून बसलेला. तो म्हणजे 'अधोगतीची वाट धरलेला एक सहला समाज'. कादंबरी माणसं ह्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. मनःपूर्वक अभिनंदन
नियमित किंमत
Rs. 200.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 200.00
-0%
Onkar ओंकार By Bhimrao Kulkarni
ओंकार (ओंकार) भीमराव कुलकर्णी

Rs. 200.00

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल