उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Offbeat Bhatkanti-2 By Jayprakash Pradhan

Description

प्रधान दांपत्याने आतापर्यंत ६६ देश पालथे घातले आहेत. नेहमीच्या गर्दीच्या पर्यटनस्थळांपेक्षा थोडी ऑफबीट ठिकाणं पाहण्याकडे त्यांचा कल असतो. या पुस्तकात अशाच काही वैशिष्टयपूर्ण हटके पर्यटनस्थळांच्या सहलीच्या रोमांचकारी अनुभवांचं वर्णन ओघवत्या शैलीत केलं आहे. तिथे कसं व कधी जावं ही माहितीही दिली आहे.विविध खंडांतील आणखी काही अनोख्या देशांची मुशाफिरी घडवणारं आणि आगळयावेगळया प्रवासअनुभवाची प्रचीती देणारं पुस्तक... ऑफबीट भटकंती-२!
नियमित किंमत
Rs. 250.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 250.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Offbeat Bhatkanti-2 by Jayprakash Pradhan
Offbeat Bhatkanti-2 By Jayprakash Pradhan

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल