उत्पादन माहितीवर जा
1 च्या 2

अभिमन्यू सूर्यवंशी लिखित नियतीच्य वाटा (नियतच वाटा).

Description

श.श अभिमन्यू दोधाजी सूर्यवंशी सेवा निवृत्तिरक्षक पोलिस पत्ता : तोरणा पॅलेस, माणिकनगर, गंगापूर रोड, नाशिक १३ 'लेखन: 'सांजवणी' - आत्मकथन, अपराजिता - कथा इतर : नाशिक सकाळ, लोकमत, गावकरी, देशदूत या वृत्तपत्रात ०५ पासून मूळ लेखन. पुणेः शालेय शिक्षण मंडळ पुणे - व्याख्याता, दृश्यीन मार्गदर्शन संचालक विश्वगंध योगशिक्षण, आयुर्वेद, निसर्गोपचार, वनौस्थान पुणे नाशिक - कार्य विकास विश्वस्त - ठिकठिका गर्भसंस्कार शिराचंबळ, पर्यावरणासाठी - तुळसदान प्रभावीत. विश्व स्थापना मिशन ट्रस्ट - पुणे - विश्वस्त अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पुणे नियामक मंडळ सदस्य. श्री. शिवाजी मराठा हायस्कूल व कनिष्ठ पुणे स्कूल कमेटी सदस्य. मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक स्थानिक प्रशासकीय कमेटी सदस्य अभियांत्रिकी लोकशाही डेक्कन मराठा एज्युकेशन असोशिएशन पुणे - नियामक मंडळ सदस्य कै. राजेश अ. सूर्यवंशी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष (निरपूर - ता. बागलाण, जि. नाशिक) पुरस्कार - १) लोकनेते पंडित धर्मापाटील - जीवन गौरव पुरस्कार २) गिरणा गौरव पुरस्कार-सांजवणी या आत्मकथनास ३)पती तात्याटोपे राज्य पुरस्कार - सामाजिक कार्य ४) महाराष्ट्र सैनिक असोशिएशन सेना 'सामाजिक प्रबोधन निष्काम सेवा पुरस्कार' ५) अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ - मुंबई 'राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप' ६) महाराष्ट्र गुणिजन रत्नगौरव पुरस्कार २००८
नियमित किंमत
Rs. 150.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 150.00
-0%
Niyatichya Wata नियतीच्या वाटा by Abhimanyu Suryavanshi
अभिमन्यू सूर्यवंशी लिखित नियतीच्य वाटा (नियतच वाटा).

Rs. 150.00

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल