डॉ. ह. वि. सरदेसाई. हजारो रुग्णांचे आधार. व्यक्ती, कुटुंब समाजाचे आरोग्य घेतलेले जागरण ध्यास आणि सतत प्रयत्नशील आनंदे धनवंतरी. या ज्ञानसंपन्न, सुसंस्कृत, सहृदय, सृजनशील आणि प्रसन्न वृत्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांचे अनेक शिष्य, सहकारी, स्नेही, आप्तांनी अनेक घेतलेले वेध म्हणजे 'निरामय जीवनाचे पथदर्शक : डॉ. ह. वि. सरदेसाई'