उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Natigoti by R. R. Borade

Description

ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा.रं.बोराडे यांचा हा कथासंग्रह. रा. रं. बोराडे यांच्या कथांतून ग्रामीण जीवनातील आचार-विचार, वर्तनसंकेत, श्रद्धास्थाने, सामाजिक संकेत, जीवन जगण्याच्या पद्धती व त्या निमित्ताने व्यक्त झालेल्या त्यांच्या भावभावना या सर्वांचा आविष्कार झालेला आहे. व्यक्तीच्या जन्माबरोबरच त्याची नाती जन्म घेतात आणि ती त्याला जोपासावी लागतात. नातेसंबंध सांभाळताना कधी स्वत:चे अस्तित्वही हरवावे लागते. ग्रामीण जीवनात मानसन्मानाला, नात्यागोत्याला विलक्षण महत्त्व देणारी ही माणसं व हे संबंध सांभाळताना त्यांची होणारी फरफट बोराडे यांनी ह्या कथासंग्रहातील कथांनकांत मांडली आहे. मानवी स्वभावाचे बारकावे टिपत जाणार्‍या ह्या कथा वाचकांना अंतर्मुख करायला लावतात, हेच ह्या कथासंग्रहाचे बलस्थान होय!
नियमित किंमत
Rs. 90.00
नियमित किंमत
Rs. 100.00
विक्री किंमत
Rs. 90.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Natigoti by R. R. Borade
Natigoti by R. R. Borade

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल