उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Namdar Shrimati by R.R.Borade

Description

संसारात असो की राजकारणात आपल्या पत्नीनं आपण सांगू तसं वागावं अशी पतीची अपेक्षा असते, मात्र तिला महत्त्वाकांक्षेचे पंख फुटले, स्वत:च्या मनाप्रमाणं ती वागू लागली की, पतीची मानसिकता डिवचली जाते, आणि मग त्यातून निर्माण होतो त्यांच्यातील दाहक संघर्ष !“सत्तेच्या राजकारणात केवळ महत्त्वाकांक्षी असून भागत नाही, तर कर्तृत्वदेखील तेवढंच जबरदस्त असावयास हवं. काहीच कर्तृत्व नसलेल्या तुझ्यासारख्या स्त्रियांनी केवळ स्वत:चं राजकारणच संपविलेलं आहे, असं नाही तर स्वत:चे संसारदेखील उकीरड्यावर फेकलेले आहेत.” असं हिणवणाऱ्या पतीविषयी- चिमणरावाविषयी बोलताना “ताई, तुमचं भांडण कुणाशी आहे? विठ्ठलाशी की विठ्ठलाच्या बडव्यांशी आहे?” असं एक पत्रकार पत्नीला-सुमित्राला –विचारतो तेव्हा ‘रुक्मिणीचं भांडण बडव्यांशी कसं असेल? रुक्मिणीचं भांडण विठ्ठलाशीच आहे.” असं सुमित्रा ठणकावून सांगते. पती-पत्नीमधील वाढता राजकीय संघर्ष शब्दबद्ध करणारा ‘आमदार सौभाग्यवती’ या रा.रं.बोराडे यांच्या गाजलेल्या कादंबरीचा पुढचा भाग-नामदार श्रीमती…
नियमित किंमत
Rs. 126.00
नियमित किंमत
Rs. 140.00
विक्री किंमत
Rs. 126.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Namdar Shrimati by R.R.Borade
Namdar Shrimati by R.R.Borade

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल