एफएमटी बँक' हीच एक मात्तबर बँक आहे. ... असू शकते बनावट कार्ड..... आणि बनावट नोटा क्रेडिट टोळीचा छडा बँक लावू पहा. अशा विविध नाट्यमय घटना घडत असतात. कादंबरी वाचकाला खरेखुरे दर्शन घडवते. 'एअरपोर्ट', 'हॉटेल', 'इन हाय प्लेसेस' या कादंबऱ्यांचा लेखक आर्थर हेलीच्या 'मनकींजर्स' या कादंबरीचा श्री. अशोक पाध्ये यांनी त्यांच्या खास शैलीतील हा उत्कंठावर्धक अनुवाद वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.