सार्वजनिक आणि सांस्कृतिक सांस्कृतिक एक सेवाभावी व्यक्तीमत्व. १९४५ पासून म.श्री. वावरत आहेत. परिषद, वसंत व्याख्यानमाला, पुणे नगर वाचन मंदिर, पुणे सार्वजनिक सभा, बालगंधर्व संगीत रसिक मंडळ इ. नऊदहा त्यांनी सक्रीय सेवा संस्था आणि विशेष की ती विचारतांना अनेक ऐतिहासिक स्वरूपांची व्यक्तिरेखा लिहिली. सत्तावनचे सप्तर्षि तात्या टोपे, जिजामाता, पुण्यश्लोक अहिल्या, नेपोलियन, बाळा विश्वनाथ, प्रतापी बाजीराव, सार्वजनिक कासा साहित्यिक सांगती, असे पुणे, इ. त्यांची पुस्तके विशेष गाजली आहेत. यां अनेक स्मरणिकाराज संस्थांच्या उत्कृष्ट संपादन. म.श्री.म्हणजेचा चालताबोलता इतिहास. त्यांचे वैयक्तिक, सार्वजनिक आणि साहित्यिक जीवनातील भालुऱ्यांची ही सांघिक. रंजक, तितकीच उद्बोधक.