लोकसंस्कृत अभ्यासक डॉ. तारा भवाळकर एकानेपर मायवाटेची प्रवासिनी आहे. नाटक, कला, स्त्रीजीवन अशा अनेक अंगांचा लोकसांस्कृतिक अनुभव त्यांनी मागोवा निर्देश आहे. लोकसंस्कृती ही खरे तर मातृसंस्कृती आहे. सर्व आधुनिक संस्कृतीची ती गंगोत्री आहे. लोकसंस्कृतीचा सगळा पसारा साक्षात् जगण्याशी, ऐकाशी बांधलेला आहे. लोकसंस्कृतीचा हा पसारा मातीचा पसारा आहे. प्रवाहाचा प्रवाह जन्ही वाहता असतो या "मातीची रूपे" ही बाह्यतः दिसली तरी मूलद्रव्याशी बांधलेली असते. सतत अंकुराची अंतस्थ क्षमता असते. या सर्व साने आणि सांस्कृतिक भक्तिभावाचा उमाळा प्रश्नांचा उल्लेख आस्थेने शोधत राहणे ही डॉ. तारा भवाळकर अभ्यासदृष्टी "मातीची रूपे'मध्ये प्रकर्षाने समूहाने.