भागीरथी तीर सदा पवित्र । भागीरथी ती रसदा पवित्र । असे एका कवीने गंगेचे वर्णन केले आहे. गंगा आणि गंगेच्या उपनद्या प्रकट केव्हाही दर्शन घेतले तरी कवीचे उद्गार सार्थ आहेत मनोमन पटले या सर्वाना वृंदावनात राधा म्हणतात. यापरते दुर्दैव ते कोणते? त्यांना 'राधा' म्हणणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या वैधव्याला दुःखावर या . डागण्याच पुरुषात काय? अशा स्थितीची संख्या पहा हजार आहे. "साब एक बहोत अमीर आदमी मोटार लेके आए थे. वो उसको लेके गए. बीस हजार रुपया ने दिया उसकी माँ बहोत खुष हुयी!" मला कुतूहल उगाच चाळवलं मी म्हटल "कहाँ गेले वो?" "साब हमे क्या पता? कदाचित बंबई गेला हो माझी फक्त क्षणभर काळोखी आली. काही काळापूर्वी टाइम्समध्ये आलेले, आकाशाच्या बाजारपेठेचे वर्णन आठवले आणि माझे आले की "नरेचि हीन किती नर"