उत्पादन माहितीवर जा
-
मीडिया गॅलरी
मीडिया गॅलरी
-
मीडिया गॅलरी
मीडिया गॅलरी
1
/
च्या
2
मराठी हस्तलिखीतांची समग्र सुची, व्ही.एल.मंजुळ, अॅनी फेल्डहाऊस
Publication:
Description
Description
श्रीगणेशायनमः ॥ डॉ. अॅन फेल्डहाउस आपल्या अरिझोना स्टेटच्या युनिव्हर्सिटी धर्म विषयाच्या प्राध्यापिका, महाराष्ट्राच्या धर्मपरंपरा, देवता, क्षेत्रे, तीर्थ या विषयावर संशोधन केले आहे. डॉ. शं. गो. तुळपुळे यांच्या नेतृत्वाने 'ओल्ड मराठी डिक्शनरी' ह्या अनेक ग्रंथ अभ्यास मराठी संतसाहित्याचा सोपाहिता. 'श्रीविठ्ठल : एक महासमन्वय' डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या शोध ग्रंथाच्या इंग्रजी शब्दाने 'श्री विठ्ठल' जगभर गाजला गेला सध्या त्या नद्यांचा अभ्यास करत आहेत. वा. ल. मंजूळ स्वतःचे पंढरपूरचे. विठ्ठल मंदिराची वतनदारी; भांडारकर प्राच्य विद्या संपादनाचे निवृत्त ग्रंथपाल; संतसाहित्याचे साक्षेपी अभ्यास; हस्तलिखित शास्त्राचे मानद अध्यापक; मराठी हस्त केंद्र याचे सन्मान्य संचालक; संतसाहित्यावर अनेक ग्रंथ प्रसिद्ध; कीर्तन, ज्योतिष, ग्रंथालय शास्त्र अभ्यासक. महाराष्ट्र, गुजराथ, मध्य प्रदेश, कर्नाटक येथे हिंडून संस्कृत पोथ्या केल्या.
- नियमित किंमत
- Rs. 300.00
- नियमित किंमत
-
- विक्री किंमत
- Rs. 300.00
- युनिट किंमत
- / प्रति
-0%
पिकअप उपलब्धता लोड करू शकलो नाही
शेअर करा

हे उत्पादन उपलब्ध झाल्यावर ईमेलद्वारे सूचित केले जाईल
मराठी हस्तलिखीतांची समग्र सुची, व्ही.एल.मंजुळ, अॅनी फेल्डहाऊस
Rs. 300.00
