गुलजार, नाना पाटेकर, बाबासाहेब पुरंदरे, गिरीश कुबेर, राजीव खांडेकर, यशवंतराव गडाख, मुकुंद कुळे, रामचंद्र देखणे, अरूण कायगावकर, प्रदीप म्हापसेकर, लक्ष्मीकांत देशमुख, द.ता. भोसले, यशवंत पाटणे, अरूण शेवटे या सर्वांनी आपल्या मनातली भावस्पर्शी स्मृतिचित्रे रेखाटली आहेत.180