उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Mala Jagaychay by Vinayak Kulkarni

Description

डॉ. अनिता अवचट ह्यांच्या उदात्त कार्यापासून प्रेरणा घेऊन लेखकानं ही कादंबरी साकार केली आहे. व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी आपला देह विसर्जित करणार्‍या नायिकेच्या समर्पित जीवनाची ही कथा आहे. जगाच्या कल्याणाकरता कार्य करत असताना मृत्यू केव्हा पुढे येऊन उभा राहतो हे त्यांना कळतही नाही. त्यांना जगायचं असतं ते स्वत:साठी नाही तर, इतरांसाठी.....
नियमित किंमत
Rs. 90.00
नियमित किंमत
Rs. 100.00
विक्री किंमत
Rs. 90.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Mala Jagaychay by Vinayak Kulkarni
Mala Jagaychay by Vinayak Kulkarni

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल