टोलेजंगिये आजच्या शहरांमध्ये वातानुकूलित आनंदी, सुखी वाहन चालक, भांबा टाकून सर्व अद्ययावत यंत्राच्या, संगणकाच्या, दूरध्वनी, दूरवनी, दूरदेश, व दूरचित्र दुनत भमकपणे वावरणारा विकासशील माणूस ही एक अविभाज्य घटक आहे. निसर्गातील वृक्षसंपदा, नेता, वाहते झरे, निर्मळ वारा आणि स्वच्छ वातावरण अशाप्रकारे जीवनावश्यक आविष्कारांची माणूस रोज विटंबनाच करतो. पण आपल्याला पृथ्वीतला जगग असेल तर धरणीमातेच्या भव्यबद्दल आपल्याबद्दल अतीव आदर पाझर हवा. 'भूतां परस्परे पडो मैत्र जीवाचे' या ज्ञानेश्वर माऊलींच्या मंतरलेल्या शब्दांमध्ये आपल्या भविष्याचे बीज आहे.