उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Mahatma Phule (महात्मा फुले) by Shankar Karhade

Description

या देशातील गोरगरिबांचे, दीनदलितांचे रक्षणकर्ते आणि समाजातील घातक रूढी पंरपरांना विरोध करून त्या मोडणारे कर्ते समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतीबा फुले यांचे नाव सर्वांनाच माहीत आहे. शेतकर्यांचे कैवारी, स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते आणि स्त्रीशिक्षणाची देशात मुहूर्तमेढ रोवणार्या महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठीही काम केले आहे.सत्यशोधक समाजाची स्थापना करणार्या महात्मा फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे. मुलांवर चांगले मूल्यसंस्कार करण्यासाठी महात्मा फुले यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंगांच्या माध्यमातून त्यांचे चरित्र इथे मांडले आहे.मुलावंर चांगले संस्कार करण्यासाठी तसेच त्यांचे इतिहास आणि भूगोलाचे सामान्य ज्ञान अगदी सहज वाढविणारे हे पुस्तक विद्यार्थी वाचकांच्या बरोबरीनेच शिक्षक आणि पालक यांच्यासाठीही उपयुक्त आहे.
नियमित किंमत
Rs. 90.00
नियमित किंमत
Rs. 100.00
विक्री किंमत
Rs. 90.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Mahatma Phule (महात्मा फुले)  by Shankar Karhade
Mahatma Phule (महात्मा फुले) by Shankar Karhade

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल