लिपीका पासुन ते तहसिलदार पर्यंत ही मुकी खात्यातील एकूण ३९ वर्षांची सेवा. नवंबर७१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा परिषद परिक्षेतील पुणे विभागांत सर्व प्रथम मंडळ अधिकारी निवासी निवासी तहसिलदार व तहसिलदार या पदाचा अनुभव. पहिले पुस्तक 'गवसले आधुनिक दशावतारी' या पुस्तकास उत्कृष्ट उत्तर, हे पुस्तक भावलेले. नोकरीत असताना कुटुंब, सैनिक, सैनिक साक्षरता इतर कामांसाठी सन्मानित करण्यात आले.