उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Lokvangmayshastra : Aaswad Aani Samiksha | लोकवाङ्मयशास्त्र : आस्वाद आणि समीक्षा

Description

लोकसाहित्याची समीक्षा, त्याची आस्वादप्रक्रिया,  इतर शास्त्रांप्रमाणेच इतर कलाशास्त्राशी असणारे संबंध  याची सखोल चर्चा प्रस्तुत पुस्तकात केली आहे. लोकसाहित्य हे स्वतंत्र अभ्यासक्षेत्र आहे, हे अधोरेखित करतानाच त्याच्या प्रेरणा, साधनसामग्री व समीक्षा  याची प्रथमच इतकी अभ्यासपूर्ण मांडणी  डॉ. मोरजे यांनी केली आहे. डॉ. गंगाधर मोरजे यांच्या लोकसाहित्यविषयक  अभ्यास व चिंतन यांतूनच निर्माण झालेला  हा ग्रंथ लोकसाहित्याच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेल,  यात शंका नाही. 
नियमित किंमत
Rs. 225.00
नियमित किंमत
Rs. 250.00
विक्री किंमत
Rs. 225.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Pulication: Padmagandha Prakashan
Lokvangmayshastra : Aaswad Aani Samiksha | लोकवाङ्मयशास्त्र : आस्वाद आणि समीक्षा
Lokvangmayshastra : Aaswad Aani Samiksha | लोकवाङ्मयशास्त्र : आस्वाद आणि समीक्षा

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल