उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Lokariche Aakarshak Prani Va Bahulya By Mangala Barve

Description

मंगला बर्वे हे नाव त्यांच्या अनेक पाककृती पुस्तकांमुळे सर्वज्ञात आहे. मात्र पाककलेबरोबर विणकलाही त्यांना उत्तमरीत्या अवगत आहे. यापूर्वीही त्यांची विणकामावर काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘रोहन’साठी खास तयार केलेल्या या पुस्तकात त्यांनी लोकरीच्या विणकामातून तयार होणारी अनेक खेळणी दिली आहेत. त्यात बाहुला-बाहुली आहेत; विदूषक, शिपाई आहेत; पक्षी, प्राणी, मासे आहेत आणि सांताक्लॉजही आहे. घराच्या शोभेसाठी किंवा खेळणे म्हणून मुलांसाठी हे सर्व घरच्याघरी करणे या पुस्तकामुळे सहज शक्य होणार आहे.
नियमित किंमत
Rs. 95.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 95.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Lokariche Aakarshak Prani Va Bahulya by Mangala Barve
Lokariche Aakarshak Prani Va Bahulya By Mangala Barve

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल