सौ. कुसुम अभ्यंकर कथा, प्रवास वर्णन, नाटक या क्षेत्रांप्रमाणेच कादंबरी कविता सबंध महाराष्ट्रातील वाचक वर्गाचे स्थान शोधले सर्व सौ. कुम अभ्यंकर ही नवीन कादंबरी! जगाची सुरेख गुंफण, सहजसुंदर, रसाळ व ओघवती भाषा-शैली, मनावर सहजतेने व्यक्ती- चित्रण हे त्यांचे कादंबरी लिखित खास पैलू आहेत. प्रत्येक कादीतील विषय, वाचका वाचकाची शैली, सूक्ष्म निरीक्षण व लेखनशैलीने तारखेपासून शेवटपर्यंत मन खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्या सिद्धहस्त लेखणीत आहे, याची ग्वाही मराठीने दिली आहे. त्या अन्टायर एरटीश वेऊन एम. ए. उत्तीर्ण आनंद आणि बी.ए. ला त्यांना शिवाजी विद्यापीठाची शिष्यवृत्ती आहे, नाट्य, गायन, याबरोबरच उत्कृष्ट वक्तृत्व निसर्गाचीदत्त देवणगी त्यांना लाभली आहे. खेळ, हॉटेलचे शिक्षण पाहणारा पती. श्री. अभ्यंकर यांना व्यवसायात मदत केली जात नाही. या सावीत शेवटी म्हणजे रत्नागिरी निवडून त्या महिला म्हणून दोन जागा आहेत.