"कारण आणि कारण" हे कमलाकर गुणे यांनी लिहिलेले पुस्तक आत्मचरित्रात्मक क्षणी, किस्से, लघुनिबंध आणि त्यांना भेटलेल्या व्यक्तींचे वर्णन या सर्वांचे एक सुरेख मिश्रण आहे. श्री. गुणे लेखन शैली ही प्रवाही तसेच आनंद खर्ची आहे. त्यांचे निरीक्षण सूक्ष्म आहे. तसेच नर्म विनोद हे श्री. गुणे वैशिष्ठ्य आहे. जीवनात अनुभव लाभासी विसंगती आणि समानता ते प्रकार टिपतात व वाचक वाक्यविचार करतात. श्री. गुणे यांच्या व विविधतेने जगाने समृद्ध जीवन अनेक विषयांचा परमर्ष या संग्रहात घेतला आहे. प्रसंगाचे कथाकथन वाचकाला खिळवून ठेवणारे आहे. प्रत्येक किस्सा हा स्वतंत्र आहे. हे पुस्तक तुम्ही कोणत्याही प्रकरणापासून वाचू शकता. मराठी वाचकांना हे काहीसे परिघी लेखन निश्चित आवडेल यात शंका नाही.