सरिता पदकी अनेकपुरस्कारांनी गौरव केलेल्या श्रेष्ठ लेखिका कथा, नाटककार, कवयित्री, अनुवाद, बालसाहित्यकार ह्या रुपांमध्ये मराठी वाचकांनी त्यांना स्वीकारले आहे. त्याच मालिकेतलीही त्यांची शेवटची अक्षरभेट. 'कांचनसंध्या' जीवनाच्या तळमळीने त्यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह. 'हा वाचण्याने पुष्कळ वाचकांना सरिताच्या पुनर्भेटींचे तर वाचकांना आनंदाने ते समजतील. '