उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

वि.स.खांडेकर यांची कल्पलता

Publication: Mehta Publishing House

Description

'...लता म्हणजे माणसाच्या सर्व सुप्त इच्छा तत्काळ तृप्त करणारी लता – तू आहेस असे त्याला पदोपदी पटवून खर्ची स्वर्गीय लता... ...कल्पलतेची स्थापना स्वर्गात आपल्या रसिक पूर्वजांनी फार औचित्य शोधून काढली आहे. स्वर्गात अप्सरा असतील, अमृत असतील, आणखी हजारो सुंदर गोष्टी असतील; पण सौंदर्याच्या अमर्याद उपभोगाने देखील आत्मा कधीच संतुष्ट होत नाही. त्याची ही तळमळ शांत करण्याकरता अप्सरा आणि अमृत यांच्यापेक्षा श्रेष्ठ अशा गोष्टीची स्वर्गातही जरूर स्वीकारच! ते काम फक्त कल्पने करू शकते....'बांधसूदपणा, लालित्य आणि चिंतन अशा गुणांनी संपृक्त लघुनिबंधसंग्रह.
नियमित किंमत
Rs. 220.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 220.00
-0%
Kalpalata By V S Khandekar
वि.स.खांडेकर यांची कल्पलता

Rs. 220.00

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल