उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Kaljugari By Hrishiekesh Gupte

Description

काली स्वतःला आरशात पाहतो. कपाळाच्या मधोमध त्याला दिसतो जोकर! मरण्याआधी त्याच्या बाबानेच हा जोकर त्याच्या कपाळावर गोंदून जणू काही त्याच्या नशिबाचा रस्ता आखून ठेवलेला… आणि हा रस्ता जात होता कित्येक वर्षांनी होणा‍ऱ्या काळजुगारी स्पर्धेत! जगाची व्यवस्था बदलण्याची संधी असलेल्या कालीचं नशीब या स्पर्धेत उजळेल की त्याच्या बाबासारखाच तोही नुसताच परत येईल? मराठी साहित्यातील रूपककथांच्या दालनात मोलाची भर घालणारी लघुकादंबरी – काळजुगारी!
नियमित किंमत
Rs. 120.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 120.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publication: Rohan Prakashan
Kaljugari By Hrishiekesh Gupte
Kaljugari By Hrishiekesh Gupte

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल