उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Kahani Eka Wranglerchi By Sumati Vishnu Narlikar

Description

अनेक जन्मांचे सुंदर संस्कार घेऊन एका पवित्र व सुसंस्कृत कुलात तात्यासाहेब जन्माला आले. तात्यासाहेब म्हणजेच रँग्लर विष्णू नारळीकर. सुप्रसिद्ध वैज्ञानिक जयंत नारळीकर यांचे ते वडील होते.विचारांची, आचारांची व बोलण्याची पवित्रता हाच रँग्लर नारळीकरांच्या जीवनाचा स्थायिभाव होता. वयाच्या चोविसाव्या वर्षी- अगदी लहान वयात काशी विश्वविद्यालयाच्या गणित विभागाचे प्रमुख म्हणून तात्यासाहेबांची नियुक्ती झाली. कॅम्ब्रिज विश्वविद्यालयाचे ‘‘बी स्टार’’ रँग्लर- तात्यासाहेब गणिताप्रमाणेच इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत या चार भाषांमध्येही पारंगत होते. त्यांच्या भव्य-दिव्य, असामान्य व्यक्तिमत्त्वावरील एक प्रकाशझोत म्हणजेच ‘कहाणी एका रँग्लरची’ ही पुस्तकरूपी जीवनगाथा.रँग्लर नारळीकरांच्या जीवनप्रवासात त्यांना अखंड साथ देणार्या त्यांच्या पत्नी सुमती नारळीकर यांनी त्यांच्या आठवणी या पुस्तकात चित्रित केल्या आहेत. तुम्हा-आम्हा सर्वांनाच या आठवणी उद्बोधक व प्रेरणादायी ठरतील.
नियमित किंमत
Rs. 90.00
नियमित किंमत
Rs. 100.00
विक्री किंमत
Rs. 90.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Kahani Eka Wranglerchi By Sumati Vishnu Narlikar
Kahani Eka Wranglerchi By Sumati Vishnu Narlikar

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल