Kadepetyanchi Karamat By Rekha Majgaonkar Satish Deshpande
Description
तुम्ही छोटया चिंटूचे आई - बाबा असाल किंवा मिनीच्या वर्गशिक्षिका असाल किंवा पप्पूच्या खेळांचे गटप्रमुख असाल तर तुम्ही घरच्या घरी मिळणाऱ्या बिनखर्ची काडेपेटया घ्या आणि या भन्नाट कल्पना वापरून सोप्या सोप्या चित्रमय सूचना वाचून मुलांसह मोठयांनाही गुंग करणा-या अनेक वस्तू बनवा.